Join us

Filmy Stories

या हॉट अभिनेत्रीचे फोटो पाहाल तर मलायका आणि सनीला देखील विसरून जाल... - Marathi News | Amyra Dastur is raising the mercury levels on social media with her hot pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या हॉट अभिनेत्रीचे फोटो पाहाल तर मलायका आणि सनीला देखील विसरून जाल...

ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच हॉट फोटो पोस्ट करत असते. ...

मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है - Marathi News | Shraddha Kapoor's no makeup look in public proves she's a natural beauty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है

श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. ...

ना कुणी सेलिब्रिटी, ना कोणता बडेजावपणा, अशा पद्धतीने केले होते राजपाल यादवने आपल्या मुलीचे लग्न - Marathi News | See Wedding Album Of Rajpal Yadav’s daughter Jyoti Yadav | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना कुणी सेलिब्रिटी, ना कोणता बडेजावपणा, अशा पद्धतीने केले होते राजपाल यादवने आपल्या मुलीचे लग्न

विशेष म्हणजे  कोणताही बडेजावपणा नव्हात. राजपालआजही आपल्या माणसांसह मिळून मिसळून राहतो.  ...

 ‘या’ अभिनेत्रीसाठी वेडे झाले होते हे दोन अभिनेते, पण होऊ शकले नाही लग्न !! - Marathi News | birthday special : bollywood actress neelam kothari soni life facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘या’ अभिनेत्रीसाठी वेडे झाले होते हे दोन अभिनेते, पण होऊ शकले नाही लग्न !!

 ‘या’ अभिनेत्रीने अनेक वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि हि-यांच्या बिझनेसमध्ये रमली. ...

अरबाजन खानने गर्लफ्रेंडसाठी केले असे काही, वाचून मलायका होईल Jealous! - Marathi News | Arbaaz khan having relationship with giorgia andriani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरबाजन खानने गर्लफ्रेंडसाठी केले असे काही, वाचून मलायका होईल Jealous!

अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले आणि मग.. ...

ही चिमुकली आहे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका, आज आहे जगभरात प्रसिद्ध - Marathi News | Anushka Shetty childhood झicture | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ही चिमुकली आहे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका, आज आहे जगभरात प्रसिद्ध

सोशल मीडियावरही तिचे ग्लॅमरस फोटो पाहून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळते. ...

विनय पाठक व राजपाल यादव आले एकत्र, 'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपटात - Marathi News | Vinay Pathak and Rajpal Yadav will be seen together in the movie 'Mr Black Mr White' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विनय पाठक व राजपाल यादव आले एकत्र, 'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपटात

'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे ...

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा TOPLESS फोटो आला समोर,पाहा तिचा सेक्सी अंदाज - Marathi News | The topless photo of Jackie Shroff's daughter Krishna Shroff Viral On Internet, see her sexy style | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा TOPLESS फोटो आला समोर,पाहा तिचा सेक्सी अंदाज

खांद्यावरुन खाली रुळणारे केस, टॅटू दाखवणारी उघडी पाठ आणि घायाळ करणारी नजर अशा सेक्सी पोझमधील तिचे फोटो सोशल मीडियात तुफान हिट झाले. ...

मलायका अरोराला अरहान व्यतिरिक्त देखील आहे एक मूल, तिनेच केला हा धक्कादायक खुलासा - Marathi News | Who does Malaika Arora love more? Son Arhaan or pet dog Casper | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोराला अरहान व्यतिरिक्त देखील आहे एक मूल, तिनेच केला हा धक्कादायक खुलासा

मलायकाला एक नसून दोन मुले असल्याचा धक्कादायक खुलासा तिने नुकताच नेहा धुपियाच्या कार्यक्रमात केला आहे. ...