‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. ...
ती पापा अजयसोबत एका मंदिरात क्रॉप टॉप घालून दर्शनासाठी गेलेली दिसली. तेव्हा पापाराझींनी काढलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली. तिला ट्रोलर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली. ...
२६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे. ...
नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलिंग आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. ती हा खुलासा करताना काहीशी भावुक झाल्याचे समजतेय. ‘लस्ट स्टोरीज’मुळे माझ्या करिअरला खुप मोठं वळण मिळालं, असे तिने सांगितले. ...
रिअल लाईफमध्येही ती तेवढीच धाडसी असल्याचं कळतंय. नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले. ...
देशातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात कुठेही काहीही घडो, राखी त्यावर बोलणार म्हणजे बोलणार. असे असताना महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर राखी बोलणार नाही, हे शक्यच नाही. ...