Join us

Filmy Stories

सारा अली खानच्या हातावर कुणाच्या नावाची सजली मेहंदी, PHOTOS चर्चेत - Marathi News | Sara Ali Khan Attends Friend's Wedding Mehendi Design Grab Attention Writes Jai Bholenath Mehendi See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खानच्या हातावर कुणाच्या नावाची सजली मेहंदी, PHOTOS चर्चेत

सारा अली खानने केलं लग्न ? जाणून घ्या... ...

धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स - Marathi News | Salman Khan Advice To Arhaan Khan On Overcoming A Breakup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स

सलमान खानने पुतण्या अरहान खानला खास टीप्स दिल्या आहेत. ...

रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती? - Marathi News | chhaava movie advance booking open ticket price details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

'छावा' सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या शोची तिकीट विकलं जातंय इतक्या रुपयांना (chhaava) ...

संगीतकार प्रीतमला ऑफिस बॉयनेच गंडा घातला, ४० लाख रुपये घेऊन फरार झाला; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | musician Pritam chakraborty office boy allegedly steal 40 lakh from pritam office | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संगीतकार प्रीतमला ऑफिस बॉयनेच गंडा घातला, ४० लाख रुपये घेऊन फरार झाला; नेमकं प्रकरण काय?

लोकप्रिय संगीतकार प्रीतमचे ४० लाख रुपये घेऊन ऑफिस बॉय फरार, नेमकं काय घडलं? (pritam) ...

"मुख्य आरोपी होता तो अजूनही...", सोलापूरमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रणित मोरेची आणखी एक मागणी - Marathi News | Comedian Pranit More first reaction after the assault in Solapur video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मुख्य आरोपी होता तो अजूनही...", सोलापूरमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रणित मोरेची आणखी एक मागणी

कॉमेडीयन प्रणित मोरेला सोलापूरमध्ये स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान १०-१२ लोकांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. अखेर प्रणितने या सर्व प्रकारावर मौन सोडलंय (pranit more) ...

नाकात नथ, पायात पैजण..., 'परम सुंदरी' जान्हवी कपूरच्या साडीतल्या अदांवर घायाळ झाले चाहते - Marathi News | With a nose ring, a pair of shoes on her feet..., 'Param Sundari' Janhvi Kapoor looked beautiful in a saree. | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नाकात नथ, पायात पैजण..., 'परम सुंदरी' जान्हवी कपूरच्या साडीतल्या अदांवर घायाळ झाले चाहते

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या लूकनेही तिच्या चाहत्यांना नेहमीच वेड लावते. पाश्चात्य असो वा भारतीय, अभिनेत्री प्रत्येक पोशाखात अप्रतिम दिसते. ...

"काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत...", 'सनम तेरी कसम'च्या अपयशावर पहिल्यांदा व्यक्त झाला हर्षवर्धन राणे, म्हणाला.. - Marathi News | sanam teri kasam re released on theater actor harshvardhan rane reaction on initial failure of movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत...", 'सनम तेरी कसम'च्या अपयशावर पहिल्यांदा व्यक्त झाला हर्षवर्धन राणे, म्हणाला..

'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा चित्रपट लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. ...

"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला - Marathi News | delhi assembly election 2025 paresh rawal reaction to congress rahul gandhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला

दिल्ली विधानसभेतील काँग्रेसच्या स्थितीवरुन बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ...

'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके - Marathi News | karishma kapoor dance on superhit song from hum saath saath hai performed on the stage of indian idol season 15 video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके

अभिनेत्री करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल. ...