सिनेमात काम करूनही इतकी लोकप्रियता त्याला मिळाली नसेल जितकी आज त्याला टीकटॉकमुळे मिळते. टिकटॉक वरील अनेक व्हिडिओत त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. ...
सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुलांनी सिनेमात एंट्री केली आहे. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिने सिनेमात एंट्री केल्यानंतर रसिकांना ही कोणाची मुलगी आहे याची ओळख पटली. ...
‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या सिनेमात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली 'बालवीर' या मालिकेत त्यांनी ''डुबा डुबा'' हे पात्र साकारले होते. ...
प्रोजेक्ट स्विकारताना त्यात आपली किती आणि कोणती भूमिका असणार आहे, याची तो विशेष काळजी घेतो. आता नुकतेच त्याचे ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटातील काही लूक्स समोर आले आहेत. ...