बॉलिवूडमधील कलाकारांचे देशातच नाहीतर विदेशातही मोठा फॅनफॉलोइंग आहे.जेवढे ते हिट आहेत तेवढ ते आज फिटही आहेत. बॉलिवूड कलाकारांचे पहिला सिनेमातील लूक ते आत्तापर्यंतचा लूकमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल झाल्याचे पाहायला मिळेल. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर या कलाका ...