आलिया सिद्दीकी हिने नुकतीच नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या घटस्फोटामागच्या काही कारणांचाही तिने खुलासा केला. मात्र आता या घटस्फोटामागच्या आणखी एका कारणांची चर्चा सुरु झाली आहे. ...
फार कमी लोकांना माहित आहे की युट्यूबर कॅरी मिनाटीदेखील टिकटॉकवर असून त्याचा टिकटॉकवर फक्त एकच व्हिडिओ आहे. मात्र आमिर सिद्दीकीच्या तुलनेत तो टिकटॉकवरही आघाडीवर आहे. ...
या अभिनेत्याला त्याच्या अभिनयासाठी अनेकवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अतिशय श्रीमंत अभिनेत्यांमध्ये यांची गणना केली जाते. ...