सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. ...
सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. त्याच्या आयुष्यावर बनणारा सिनेमा त्याच्यासाठी अनोखी श्रद्धांजलीच असेल म्हणून सिनेमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. ...