Filmy Stories वाचा काय म्हणाला गायक अभिजीत भट्टाचार्य? ...
सुशांतवर अंकिताचे जीवापाड प्रेम होते. त्यामुळे सुशांतच्या निधनाला वीस दिवस उलटून गेलेले असतानाही अद्याप ती या धक्क्यातून सावरलेली नाही. ...
अभिनेत्री सनी लिओनी देखील शूटिंगवर परतली आहे. ...
रितेश देशमुखने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...
सोशल मीडियावर सध्या एक बातमी व्हायरल होते आहे की सुशांतच्या बहिणीचा पती मुंबई क्राईम ब्राँचमध्ये सहभागी होणार आहेत. ...
'केजीएफ 2'च्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर त्यांनी स्वतःच ट्रेलर बनविला आणि प्रदर्शित केला. पहा एकदा हा व्हिडिओ ...
यानंतर सुरु होते यानंतर 'पती, पत्नी आणि वो'ची गोष्ट. ...
या फोटोशूटमध्ये राजा रवी वर्मा यांच्या पेन्टिंग रिक्रिएट करण्यात आल्या होत्या. या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. ...
सुशांतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे अजूनही दु:खात आहे. ...
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच्या गाण्याच्या टीझरलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...