शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. या दरम्यान दोघंही मनोरंजनासाठी विविध युक्त्या लढवतांना दिसत आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ...
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे. ...
आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. ...