कंगना राणौत बॉलिवूडसंदर्भात रोज नवे खुलासे करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने सोशल मीडियावर एक मोहिमच सुरु केली आहे. ...
प्रियामणीने बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलीबरोबरही काम केले आहे. विशेष म्हणजे विद्या बालनपेक्षाही प्रियामणी दिसायला सुंदर आहे. सिनेमात बोल्ड सीन्स देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ...
या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो तो २३ वर्षांचा असतानाचा आहे. त्याने हा फोटो शेअर करून याचाही खुलासा केला की, त्याला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी किती रूपये मिळाले होते. ...
अभिनेत्री शर्लिन चोप्रा बऱ्याचदा बोल्ड व ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे. ...