Join us

Filmy Stories

अरे देवा ! सुशांतचा ‘दिल बेचारा’ सिनेमा मोफत उपलब्ध असूनही झाला लीक - Marathi News | Oh god Sushant's movie 'Dil Bechara' was leaked despite being available for free | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे देवा ! सुशांतचा ‘दिल बेचारा’ सिनेमा मोफत उपलब्ध असूनही झाला लीक

सुशांतच्या या सिनेमाने काही तासांतच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला आतापर्यंतIMDb वर 10 पैकी 10 रेटिंग मिळाले आहेत, जे आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला मिळाले नाही. ...

जया बच्चन यांची 'या' गोष्टीमुळे उडाली झोप, थेट मुंबई पोलिसांची घ्यावी लागली मदत - Marathi News | Jaya Bachchan files complaint against loud biker | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन यांची 'या' गोष्टीमुळे उडाली झोप, थेट मुंबई पोलिसांची घ्यावी लागली मदत

11 जुलैला उशीरा रात्री अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी अभिषेक बच्चनला थोडा ताप होता आणि अमिताभ बच्चन यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. दोघांनी कोरोनाची टेस्ट केली होती आणि त्यात दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ...

शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! माऊंटन मॅन दशरथ मांझीचा परिवार आर्थिक अडचणीत, सोनू सूद मदतीसाठी आला धावून! - Marathi News | Actor Sonu Sood comes forward to help the family of dashrath manjhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! माऊंटन मॅन दशरथ मांझीचा परिवार आर्थिक अडचणीत, सोनू सूद मदतीसाठी आला धावून!

ट्विटरवर माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठीही धावून आला. ...

असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम? - Marathi News | This Is Why Aamir Khan Never Worked With Amrish Puri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?

अमरीश पुरी यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमीर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही. ...

'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड - Marathi News | Last night after the launch of Dil Bechara Hotstar Crashed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड

'दिल बेचारा' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा होती. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच  3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते. ...

 बापरे! ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्याच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके कोटी - Marathi News | akshay kumar taking whopping amount of twenty seven crores for two week shooting in atrangi rey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : बापरे! ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्याच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके कोटी

अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणतात, ते उगाच नाही.  ...

झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार - Marathi News | Actors also use their sexuality to get roles, Ekta Kapoor’s big statement on casting couch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव एकता कपूरने केले होते उघड, बंद खोलीआड सर्रास घडतात असे प्रकार

डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर परखड मत मांडताना दिसते. ...

दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया - Marathi News | Dil Poor premiere: Sushant Singh Rajput trending on Twitter, mixed reaction of fans coming forward | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया

एकटे असाल तरच पाहा ! या अभिनेत्रीने शेअर केले असे फोटो, सोशल मीडियावर धुमाकुळ  - Marathi News | Only see if you are alone! Photos shared by this actress are all over the social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एकटे असाल तरच पाहा ! या अभिनेत्रीने शेअर केले असे फोटो, सोशल मीडियावर धुमाकुळ 

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी नेहा शर्मा आज ट्विटरवर देखील ट्रेंड करत होती. ...