अक्षय कुमारने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण अक्षयच्या नावावर अनेक सुपर फ्लॉप सिनेमेही जमा आहे. 1991 ते 2000 या वर्षांत अक्षयने सुमारे 42 सिनेमांत काम केले. यातील 12 सिनेमे हिट ठरले उर्वरित सगळे फ्लॉप झालेत. ...
. 1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमातून ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात ममताने छोटी भूमिका साकारली होती. ...