अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आले आहे. एनसीबीकडून सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे समोर आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आता या तपासाला एक वेगळे वळ ...