Join us

Filmy Stories

मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये - Marathi News | Varun dhawan maldives vacation chills in the pool | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये

कामाला सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता वरुण धवन मालदीवमध्ये रिफ्रेश व्हायला गेला आहे. ...

Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल! - Marathi News | Laxmmi Bomb Controversy : Director Raghava Lawrence opens up about why he changed title | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं. ...

स्मिता पाटील यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, मुलगा प्रतिकमध्ये अडकला होता जीव - Marathi News | Smita patil birth anniversary cried for her son prateek before death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्मिता पाटील यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, मुलगा प्रतिकमध्ये अडकला होता जीव

12 डिसेंबर 1986 तो दिवस होता बाकी नॉर्मल दिवसांप्रमाणेच होता. ...

PHOTOS: मौनी रॉयच्या ग्लॅमरस अदांवर फिदा झाले चाहते, पहा तिचे व्हायरल फोटो - Marathi News | Mouni roy latest glamorous photos went viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS: मौनी रॉयच्या ग्लॅमरस अदांवर फिदा झाले चाहते, पहा तिचे व्हायरल फोटो

तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी - Marathi News | Will Tara Sutaria get married soon ?, Kareena Kapoor's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. ...

जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली' - Marathi News | Kangana Ranaut on Jaya Bachchan says first legitimate action heroine | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली'

कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात ड्रगचा वापर होतो. आता कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत जया बच्चन यांच्या थाळीच्या वक्तव्यावर चिमटा काढला आहे.  ...

कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने फोटो शेअर करत दाखवला आपला स्वॅग, फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Sanjay dutt shares his photo during cancer diagnosis on instagram and say gearing up for adheera kgf chapter 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने फोटो शेअर करत दाखवला आपला स्वॅग, फॅन्स झाले क्रेझी

ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले. ...

मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल - Marathi News | Bollywood actor’s son booked by Mumbai Police for abortion without consent, rape | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल

ही तक्रार एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. या महिलेने सांगितलं की, आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता. ...

बाबो ! फक्त दोन दिवसाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतक्या कोटींचे मानधन,आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Akshay Kumar Takes Huge Amount For Film Atrangi Ray | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबो ! फक्त दोन दिवसाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतक्या कोटींचे मानधन,आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.  ...