या व्हिडीत नोरा व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. यावेळी तिथे लोकांची गर्दीही झाली आहे. कारण तिच्या ड्रेसमुळे तिला एकटं चालणं कठिण झाल्याचं दिसतं. ...
Mumbai News : या दाव्यावर सोमवारी तत्काळ सुनावणी घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने लविना हिला दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश देत या दाव्यावर तीन आठवड्यांनी सुनावणी ठेवली. ...