Join us

Filmy Stories

 जबरदस्त! रिलीज होताच ‘द व्हाईट टायगर’च्या प्रेमात पडले चाहते, पाहा ट्रेलर - Marathi News | The trailer of Priyanka Chopra Rajkummar Rao's Netflix film The White Tiger released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : जबरदस्त! रिलीज होताच ‘द व्हाईट टायगर’च्या प्रेमात पडले चाहते, पाहा ट्रेलर

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर ...

VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल..... - Marathi News | Nora Fatehi and Natasa Stankovic dance competition on Saki Saki song video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....

नोरा आणि नताशा स्टेनकोविकसोबत जुगलबंदीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोघीही 'साकी साकी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आपल्या जबरदस्त डान्सने दोघींनी प्रेक्षकांची झोप उडवली आहे.  ...

Happy Birthday kriti kharbanda : तमिळ सिनेमातून कृतिने केली होती सुरुवात, मग बॉलिवूडमध्ये असे बनवले करिअर - Marathi News | Kriti kharbanda birthday special know unknown facts about her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Happy Birthday kriti kharbanda : तमिळ सिनेमातून कृतिने केली होती सुरुवात, मग बॉलिवूडमध्ये असे बनवले करिअर

ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यानी फारच कमी वेळेत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव! - Marathi News | 12 Years of Fashion : Kangana Ranaut speaks on equation with Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

दिग्दर्शक मधुर भांडारकर हा सोसायटीतील कटुसत्य पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखला जातो. त्याने या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि कंगनाच्या माध्यमातून फॅशन विश्वात काय काय होतं हे दाखवलं. ...

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना - Marathi News | shaktimaan actor mukesh khanna is against akshay kumar film laxmi bomb for title | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

काय म्हणाले मुकेश खन्ना? ...

VIDEO: 'तेजस'च्या दिग्दर्शकासमोर रंगोली लागवले ठुमके, कंगना म्हणाली - ही तर हद्दच झाली.... - Marathi News | Kangana Ranaut shares video of Rangoli, Aksht dance infront of Tejas Director Sarvesh Mewara | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO: 'तेजस'च्या दिग्दर्शकासमोर रंगोली लागवले ठुमके, कंगना म्हणाली - ही तर हद्दच झाली....

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे काही फोटो आणि मजेदार व्हिडीओ शेअर केले आहेत. कंगनाने याची झलक दाखवली की, ती तिच्या घरी पाहुण्यांना घरचं जेवण खाऊ घालून कसं एंटरटेन करत आहे. ...

नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो - Marathi News | neha kakkar and rohanpreet singh gurudwara wedding varmala photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो

नेहाने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी.... - Marathi News | Fatima Sana Shaikh message to Rajkumar Hirani to cast her with Shah Rukh Khan in next film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी....

जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली. ...

रियाला सीबीआयचा दणका, म्हणाले - सुशांतच्या बहिणींवर लावलेले आरोप काल्पनिक... - Marathi News | Rhea Chakraborty allegations against the late actor Sushant Singh Rajput sisters are speculative says cbi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रियाला सीबीआयचा दणका, म्हणाले - सुशांतच्या बहिणींवर लावलेले आरोप काल्पनिक...

सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यावर दोघींनी पिटिशन फाइल केली होती. ...