Join us

Filmy Stories

‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये...’; सोनू निगमचे ‘बिगडे बोल’!! - Marathi News | sonu nigam does not wants his son to be singer atleast in india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘माझ्या मुलाने भारतात तरी गायक बनू नये...’; सोनू निगमचे ‘बिगडे बोल’!!

चाहत्यांनी सोनूवर भरभरून प्रेम केले. मात्र अनेकदा वाद ओढवून घेतल्याने याच सोनूला चाहत्यांची टीकाही  सहन करावी लागली. ...

SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे - Marathi News | katrina kaif lookalike wants to be known as alina rai | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे

होय, ती हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते. ...

आणखी एका स्टारकिड्सची नेटीझन्सना भुरळ, लवकरच बॉलीवुडमध्ये करणार पदार्पण - Marathi News | Mithun chakraborty daughter Dishani chakraborty Caught EyeBall Of Many, Very Soon To Step Into Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणखी एका स्टारकिड्सची नेटीझन्सना भुरळ, लवकरच बॉलीवुडमध्ये करणार पदार्पण

स्टार किड असूनही दिशानी स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. दिशानीला तिचे वडिल मिथुन चक्रवर्ती आणि भाऊ माशी चक्रवर्तीप्रमाणे अभिनय श्रेत्रात करियर करायचं आहे. ...

शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड - Marathi News | Shilpa shetty Soon to take over a farm house at karjat share video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड

आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे. ...

अभिनेत्रीच्या अदा तर पाहा, मन घायाळ करणारे कियाराचे भन्नाट PHOTOSHOOT - Marathi News | Look at the actress' pay, the heart-wrenching Kiara's abandoned PHOTOSHOOT | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्रीच्या अदा तर पाहा, मन घायाळ करणारे कियाराचे भन्नाट PHOTOSHOOT

आता पुन्हा एक फोटो कियाराने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. ...

मोठ्या ब्रेकनंतर नीतू कपूर करतेय शूटिंग, पहिल्यांदाच करतेय अनिल कपूरसह काम - Marathi News | After a big break, Neetu Kapoor is shooting working with Anil Kapoor for the first time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोठ्या ब्रेकनंतर नीतू कपूर करतेय शूटिंग, पहिल्यांदाच करतेय अनिल कपूरसह काम

.‘जुग जुग जिओ’ चित्रपटात झळकणार असल्यामुळे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे. यासह अनिल कपूरने नीतू कपूरचा हसरा फोटो शेअर केला आहे. ...

एथनिक लूकमधला अनुष्काने शेअर केला फोटो, पुन्हा दिसली बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना - Marathi News | Anushka Sharma Diwali Celebration At Home Decked Up In Creamy White Outfit Flaunts Baby Bump | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एथनिक लूकमधला अनुष्काने शेअर केला फोटो, पुन्हा दिसली बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना

बेबी बंम्प असलेले फोटोही ती शेअर करत असते. या फोटोत स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे.या फोटोवर अनुष्काच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. ...

मिनाक्षी शेषाद्रीसाठी वेडा होता हा सिंगर, पाहा ‘दामिनी’चे कधीही न पाहिलेले फोटो - Marathi News | birthday special meenakshi sheshadri affair with singer kumar sanu | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मिनाक्षी शेषाद्रीसाठी वेडा होता हा सिंगर, पाहा ‘दामिनी’चे कधीही न पाहिलेले फोटो

90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आज 57 वर्षांची झाली. आज तिचा वाढदिवस. ...

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल - Marathi News | Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. ...