Join us

Filmy Stories

पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम - Marathi News | Bhumi Pednekar took the initiative to protect the environment and will do important work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम

आपला देश जैवविविधतेने तसेच पक्षी प्रजातींनी समृद्ध आहे. पक्ष्यांच्या बचावाकरिता भूमीने 19 वर्षीय हवामान वीर, अमन शर्मा समवेत टीम तयार केली आहे. ...

बॉलीवुडची प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या सध्या काय करते? - Marathi News | Baby Guddu Aka Shahinda Baig Drastic Change Then And Now Pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलीवुडची प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या सध्या काय करते?

child artist baby guddu aka Shahinda Baig then and now: बेबी गुड्डूने औलाद, समंदर, घर परिवार, घर घर की कहाणी, नगीना, मूलझीम, गुरू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.चित्रपटांमध्ये बालकलाकार बेबी गुड्डूलाच घेतले जायचे. ...

यामुळे नाराज होत आमिर खानने घेतली होती अवार्ड शोमध्ये न जाण्याची शपथ, वाचा कारण - Marathi News | why aamir khan stopped attending awards functions | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यामुळे नाराज होत आमिर खानने घेतली होती अवार्ड शोमध्ये न जाण्याची शपथ, वाचा कारण

आमिर कोणत्याही अवार्ड शोला जात नाही. आजचे नाही तर अनेक वर्षांपासून अवार्ड शो म्हटला की, तो दूर पळतो. ...

निया शर्माने केली सारा अली खानची कॉपी, सेम टु सेम ड्रेसमध्ये केले फोटोशूट - Marathi News | Nia Sharma copies Sara Ali Khan, Look at her pics of same attire as Sara Ali Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :निया शर्माने केली सारा अली खानची कॉपी, सेम टु सेम ड्रेसमध्ये केले फोटोशूट

Nia sharma's recent clicks are been loved by fans, अगदी तीच्यासारखा ड्रेस परिधान करत नियानेही फोटाशूट केले आहे.या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय. ...

Dinner Date With Sister : रात्री उशीरा कतरिना कैफने बहिणीसोबत केली डिनर पार्टी, पाहा फोटो - Marathi News | Late at night Katrina Kaif had snapped With Sister Isabelle Kaif Dinner Date With Sister | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Dinner Date With Sister : रात्री उशीरा कतरिना कैफने बहिणीसोबत केली डिनर पार्टी, पाहा फोटो

Katrina Kaif Dinner Date With Sister : कतरिना कैफ अलीकडे हिचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. पण काल रात्री कॅट घराबाहेर पडली आणि यादरम्यानचे तिचे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले. ...

बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल - Marathi News | Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ...

मी त्यांचे कौतुक करते, पण त्या...? कंगना राणौतने अभिनेत्रींवर काढली भडास, पुरावाही दिला - Marathi News | 'Why gang up on me?': Kangana shares an old video of her praising Deepika, Alia, Priyanka, and other female celebs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी त्यांचे कौतुक करते, पण त्या...? कंगना राणौतने अभिनेत्रींवर काढली भडास, पुरावाही दिला

Kangana Ranaut : माझ्या व माझ्या कामाबद्दल कट कारस्थान का? खोलात जाऊन विचार करा,’ असे ट्वीट  कंगनाने केले आहे. ...

ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण, वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच - Marathi News | Deepika Padukone had gone into depression after the breakup, Ranbir Kapoor had become both pain and medicine | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण, वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले. पण, आता दोघे चांगले फ्रेंड्स आहेत. ...

सतीश कौशिक यांचा लेकीसोबतचा रूग्णालयातील हा फोटो पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावुक!! - Marathi News | satish kaushik share photo with daughter vanshika from hospital says recovering from covid19 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांचा लेकीसोबतचा रूग्णालयातील हा फोटो पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावुक!!

Satish Kaushik : माझी प्रकृती वेगाने सुधारतेय. वंशिकाही आधीपेक्षा खूप बरी आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार, म्हणत शेअर केली पोस्ट ...