Aamir Khan : वयाच्या ६०व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांनी आमिरला त्याची 'गौरी' सापडली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओ ...