Filmy Stories नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. एका मुलाखतीत राखी यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्याबद्दलचे खुलासे केले होते. ...
रिलीजनंतर काही वेळातच हे गाणं ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. ...
काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने गुरू रंधावासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ...
'मुंबई सागा' चित्रपट मार्च महिन्यात चित्रपटगृहात रिलीज झाला होता. त्यानंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. ...
बॉलिवूड सुपरस्टार व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. मात्र... ...
सोफी चौधरीने आपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला बनावट रेमडेसिव्हिर तर दुसऱ्या बाजूला ओरिजिनल रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिसत आहे. (Sophie Chaudhary) ...
परिणीती चोप्राने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. ...
जॉर्जियाने शहबाजसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघे बाथटबमध्ये थिरकताना दिसत आहे. ...
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ...