Join us

Filmy Stories

हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर - Marathi News | Twinkle Khanna calls husband Akshay Kumar her ‘specific device’ to get perfect photos! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

Mrs Funnybonesच्या पोस्टची नाही, या मजेशीर उत्तराची आहे चर्चा ...

लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही - Marathi News | pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

गेल्या अनेक दिवसांपासून अलायाच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले. ...

विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात - Marathi News | Birthday special vijay deverakonda inside house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात

Happy Birthday Vijay Deverakonda: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत. आज त्याचा वाढदिवस. ...

जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका! - Marathi News | social reaction on javed akhtar tweet praising maharashtra govt on corona crisis | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!

Javed Jkhtar Tweet : संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. स्थिती बिकट आहे. अशास्थितीत गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut post deleted by instagram which she shared after covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

ट्विटरने अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि ती जाम भडकली. ...

SO CUT : पाहा, असे दिसते बेबोचे बाळ; करिना कपूरने पहिल्यांदाच दाखवला त्याचा चेहरा - Marathi News | kareena kapoor shares mothers day special photo with taimur and little munchkin | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SO CUT : पाहा, असे दिसते बेबोचे बाळ; करिना कपूरने पहिल्यांदाच दाखवला त्याचा चेहरा

Kareena Kapoor : बेबोने बाळाला जगापासून लपवून ठेवले.  मात्र आज मदर्सच्या निमित्ताने का होईना, अखेर छोट्या नवाबाचा चेहरा चाहत्यांना दिसलाच. ...

Mothers day 2021 : संघर्षातून सिद्ध केले मातृत्व...! या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर्स - Marathi News | mothers day 2021 single mothers of bollywood and television industry | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Mothers day 2021 : संघर्षातून सिद्ध केले मातृत्व...! या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर्स

Mothers day 2021 :सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. ...

Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय? - Marathi News | Bigg Boss fame Hindustani Bhau arrested by Mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

'बिग बॉस' या 'रिआलिटी शो'चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली सारा अली खान, सोनू सूदने केली प्रशंसा - Marathi News | Sara Ali Khan donates to Sonu Sood Foundation for Covid-19 relief, actor calls her a ‘hero’ | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली सारा अली खान, सोनू सूदने केली प्रशंसा

सारा अली खानने कोरोनाच्या संकटात दिलेल्या योगदानासाठी ट्विटरवर सोनू सूदने कौतुक केले आहे. ...