याआधीही वायआरएफने सिनेसृष्टीतील नोंदणीकृत कामगारांसाठी 30000 लशी विकत घेता येतील का अशी विचारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लस घेणाऱ्या कामगारांचा हा खर्च वायआरएफ करेल, अशीही घोषणा त्यांनी केली आहे. ...
अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ...
सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांची जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. नेहमीच दोघांमली केमिस्ट्री आणि त्यांचे एकत्र फोटो पाहून चाहते भरभरुन पसंती देत असतात. करिना कपूरचे सासरच्या मंडळींबरोबर खूप चांगले ट्युनिंग आहे. ...