Join us

Filmy Stories

बाबो ! 25 कोटींच्या आलिशान घरात राहतो ज्युनियर एनटीआर,लग्झरी गाड्यांचेही आहे खास कलेक्शन - Marathi News | Jr ntr birthday special about his luxury life style | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबो ! 25 कोटींच्या आलिशान घरात राहतो ज्युनियर एनटीआर,लग्झरी गाड्यांचेही आहे खास कलेक्शन

1983 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेले ज्युनियर एनटीआर हा लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले एनटी रामराव यांचा नातू आहे. ...

चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका - Marathi News | The set was blown away by the hurricane, hitting the brother with crores of rupees | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका

तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यावधींचा फटका बसला आहे. ...

लॉकडाऊन इफेक्ट : आजारी लेकीसाठी अन् टीचभर पोटासाठी अभिनेत्री पावला स्यामला यांनी विकले पुरस्कार  - Marathi News | telegu famous comedian and actress pavala syamala sells of awards as she is broke due to lockdown | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लॉकडाऊन इफेक्ट : आजारी लेकीसाठी अन् टीचभर पोटासाठी अभिनेत्री पावला स्यामला यांनी विकले पुरस्कार 

पावला स्यामला यांनी सुमारे 250 सिनेमांत काम केले. अनेक पुरस्कारांवर नाव कोरले, पण आज हेच मानाचे पुरस्कार विकण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. ...

‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!! - Marathi News | did his one photo broke the relationship between john abraham and bipasha basu | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!!

बिपाशा व जॉनचे दहा वषार्तील बॉन्डिंग बघता, हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असे मानले जात होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. या लव्हस्टोरीला 10 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. पण का? ...

कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात, गरजूंना करते अन्नदान - Marathi News | Urvashi Rautela Foundation comes forward to hep the needy people and animals as Cyclone has badly hit Mumbai and near by areas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात, गरजूंना करते अन्नदान

याआधीही उर्वशी रौतेलाने डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली होती. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दान केली होती. ...

६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल - Marathi News | Actor who committed suicide 6 months ago flashed in the trailer of 'The Family Man 2', fans became emotional | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल

मनोज वाजपेयीची बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅन २च्या ट्रेलरमधील एक विशेष बाब समोर आली आहे, जी पाहून चाहते भावूक झाले आहेत. ...

तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स - Marathi News | the family man season 2 trailer manoj bajpayee samantha akkineni controversy for disrespecting tamils | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स

The Family Man 2 : ट्रेलर रिलीज होताच ‘द फॅमिली मॅन 2’ने ओढवून घेतला वाद, वाचा काय आहे कारण ...

बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये - Marathi News | Bollywood's Big Stars Going Digital, Madhuri Dixit, Ajay Devgn, Sonakshi Sinha to star in webseries | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये

कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपला मोर्चा डिजिटल माध्यमांकडे वळवला आहे. ...

Fake Or Real विना मेकअप माधूरी दीक्षितचा लूक पाहून चाहते पडले संभ्रमात म्हणाले....... - Marathi News | Fake Or Real Without Makeup Madhuri Dixit's look Caught Everyone Attention On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Fake Or Real विना मेकअप माधूरी दीक्षितचा लूक पाहून चाहते पडले संभ्रमात म्हणाले.......

माधुरीच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन कमेंंट्स आणि लाईक्स करतात. सोशल मीडियावर माधुरीचा असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ...