Join us

Filmy Stories

आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | faissal khan spotted eating wada netizens trolled his brother amir khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. ...

वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो - Marathi News | Shanaya Kapoor Stunning in Golden Lehenga Photos Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो

वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Varun Dhawan shares video of busy Bandra street: Everything open but theatres remain shut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा

वरूण धवन नाराज का ? इन्स्टास्टोरीवर वरूणने एक व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ...

 या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rinku Rajguru in this new movie Ankahi Kahaniya coming soon on Netflix, trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ

Video : नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन सैराटच्या आर्चीची आठवण होतेय. ...

 ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव झाला ट्रोल, संतापला विशाल ददलानी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Vishal Dadlani slams those who humiliated sahadev of bachpan ka pyaar fame | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव झाला ट्रोल, संतापला विशाल ददलानी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

सहदेवला ट्रोल करणाऱ्यांवर विशाल ददलानी चांगलाच भडकलाय. सहदेवची अन्य मुलांसोबत तुलना करणाऱ्यांना त्यांने चांगलंच सुनावलंय.  ...

‘बोल्ड’ सीन्समुळे मोडलं रणदीप हुड्डाचं लग्न; चर्चा तर हीच होती!! - Marathi News | Birthday special Randeep Hooda and Neetu Chandra had dated each other for quite some time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘बोल्ड’ सीन्समुळे मोडलं रणदीप हुड्डाचं लग्न; चर्चा तर हीच होती!!

रणदीप आजही अविवाहित आहे. पण सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.  ...

मृण्मयी देशपांडेची वेबसीरिज 'मुंबई डायरीज २६/११'चा टीझर झाली रिलीज - Marathi News | Mrinmayi Deshpande's web series 'Mumbai Diaries 26/11' teaser released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृण्मयी देशपांडेची वेबसीरिज 'मुंबई डायरीज २६/११'चा टीझर झाली रिलीज

'मुंबई डायरीज २६/११' ही मालिका मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या शूरतेची व धाडसाची कथा सांगते. ...

विद्युत जामवाल पडला ‘या’ फॅशन डिझायनरच्या प्रेमात? करिश्माशी आहे खास कनेक्शन - Marathi News | vidyut jammwal dating fashion designer nandita mahtani | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विद्युत जामवाल पडला ‘या’ फॅशन डिझायनरच्या प्रेमात? करिश्माशी आहे खास कनेक्शन

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या काय तर रिलेशनशिप स्टेट्समुळे चर्चेत आहे. होय, विद्युत एका फॅशन डिझायनरला डेट करत असल्याची चर्चा आहे. ...

'सीता'च्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या करीना कपूरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली - Marathi News | Kareena Kapoor, who demanded Rs 12 crore for the role of 'Sita', broke the silence for the first time, said | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सीता'च्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या करीना कपूरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली

करीना कपूर सीतेच्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने या भूमिकेसाठी १२ कोटींची मागणी केल्याचे वृत्त होते. ...