Join us

Filmy Stories

'3 इडियट्स'च्या चतुरची बायको 'लय भारी', बॉलिवुडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर - Marathi News | 3 idiots Fame Chatur Ramalingam's wife is too gorgeous and hot to handle, leaves bollywood actress behind | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'3 इडियट्स'च्या चतुरची बायको 'लय भारी', बॉलिवुडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

'३ इडियट्स'मध्ये चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते. 'दिल तो बच्चा है जी', 'प्लेयर्स', 'देसी बॉयज' यांसारख्या इतर सिनेमांमधे त्याने भुमिका साकारल्या आहेत. ...

गोलमाल सिनेमातल्या अभिनेत्यावर आली होती धाब्यावर काम करण्याची वेळ,पालटले नशीब, आज आहे लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Know why Sanjay Mishra left acting and started working in Dhabha, was it planned? Or Struggle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोलमाल सिनेमातल्या अभिनेत्यावर आली होती धाब्यावर काम करण्याची वेळ,पालटले नशीब, आज आहे लोकप्रिय अभिनेता

संजय मिश्रा यांनी शंभराहून अधिक सिनेमा केल्यानंतरही त्यांना हवे तसे यश मिळाले नव्हते, धाब्यावर काम करत असतानाही त्यांना कोणीच ओळखायचे नाही. ...

ती ऐश्वर्या नव्हतीच... अभिषेकचं लग्न होण्यापूर्वीच जया बच्चन यांनी करुन दिली होती सुनेची ओळख - Marathi News | Did You know Why Jaya Bachchan has introduced Karishma Kapoor earlier as her daughter in law instead of Aishwarya Rai, check the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ती ऐश्वर्या नव्हतीच... अभिषेकचं लग्न होण्यापूर्वीच जया बच्चन यांनी करुन दिली होती सुनेची ओळख

ज्युनियर एबी ऐश्वर्या राय बच्चनसह रेशीमगाठीत अडकला. त्यांचा आता सुखी संसार सुरु आहे. हे तर झालं अभिषेकच्या सध्याच्या आयुष्याबद्दल. ...

अलका याज्ञिक यांनी ज्याला स्टुडिओतून हाकलून लावलं होतं, आज तोच आहे बॉलिवूडचा सुपरस्टार - Marathi News | aamir khan was thrown out by alka yagnik during qayamat se qayamat tak song recording | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अलका याज्ञिक यांनी ज्याला स्टुडिओतून हाकलून लावलं होतं, आज तोच आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

आजही या सिनेमाचा उल्लेख होतो, तेव्हा अलका याज्ञिक यांना हा किस्सा हटकून आठवतो... ...

आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | faissal khan spotted eating wada netizens trolled his brother amir khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. ...

वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो - Marathi News | Shanaya Kapoor Stunning in Golden Lehenga Photos Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वेस्टर्नच नाही तर एथनिक आउटफिटमध्ये शनाया कपूर दिसते खूप ग्लॅमरस, पहा तिचे गोल्डन लेहंग्यातील फोटो

वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Varun Dhawan shares video of busy Bandra street: Everything open but theatres remain shut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा

वरूण धवन नाराज का ? इन्स्टास्टोरीवर वरूणने एक व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ...

 या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rinku Rajguru in this new movie Ankahi Kahaniya coming soon on Netflix, trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ

Video : नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन सैराटच्या आर्चीची आठवण होतेय. ...

 ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव झाला ट्रोल, संतापला विशाल ददलानी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Vishal Dadlani slams those who humiliated sahadev of bachpan ka pyaar fame | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव झाला ट्रोल, संतापला विशाल ददलानी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

सहदेवला ट्रोल करणाऱ्यांवर विशाल ददलानी चांगलाच भडकलाय. सहदेवची अन्य मुलांसोबत तुलना करणाऱ्यांना त्यांने चांगलंच सुनावलंय.  ...