सिनेमा हिट ठरल्यामुळे सलमानला तसाही चांगलाच एटीट्युड आला होता. त्याचदरम्यान सलमानला नशा करण्याचीही सवय लागली होती. या पार्टीत ड्रिंक घेवूनच सलमानने आला होता, नशेत बेधुंद असलेल्या सलमानला सुरज बडजात्या सगळ्यांसह त्याची ओळख करुन देत होते. ...
हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग असते. मेकअपमध्येच नाही तर विनामेकअप लूकवरही चाहते फिदा व्हायचे. ...
ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न प्रचंड चर्चेत राहिलेल्यापैकी एक होते.प्रियंका आणि निकचं लग्न दोन पद्धतीने पार पडले होते. २ डिसेंबर २०१८ ला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात ...