माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा चित्रपट बेटा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट हिट ठरला. ...
धार्मिक अंगानं सैफनं आजपर्यंत बरीच टीका सहन केली आहे. आता ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ अली खाननं धर्म आणि पुनर्जन्मावर मत व्यक्त केलंय. ...
अकाली निधनानंतरही स्मिता पाटील यांच्या नावाचा डंका जगभर वाजत होता. मॉस्को, न्यूयॉर्क आणि फ्रान्समधल्या विविध महोत्सवात त्यांच्या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं.आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक आणि समीक्षकांकडून दाद मिळवणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. ...