. 1992 मध्ये आलेल्या “बलवान” या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते.यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक से बढकर एक भूमिका त्याने साकारत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ...
राज कुंद्रा(Raj Kundra) सोबत लग्न करणं शिल्पा शेट्टीचा चुकीचा निर्णय होता आणि आता ती नव्याने सुरुवात करत आहे असं तिला म्हणायचं आहे का? अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत ...
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरासह अनेक कार्यालयांच्या ठिकाणी तपास करताना करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...
मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा हे लव्हबर्ड चर्चेत आले आहेत. मीडियाच्या कॅम-यात दोघेही पुन्हा कैद झाले आहेत. ...