Join us

Filmy Stories

'फिर हेरा फेरी' मध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेला लंबू कोण होता, माहीत आहे का? - Marathi News | Do you know who was that lambu who appeared in black clothes in the movie phir hera pheri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फिर हेरा फेरी' मध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेला लंबू कोण होता, माहीत आहे का?

२००६ साली रिलीज झालेल्या या सिनेमात अक्षय, सुनील और परेश के अलावा जॉनी लीवर, राजपाल यादव, रज़ाक ख़ान, सुनील पाल आणि सुरेश मेनन सारखे भारी कलाकार होते. ...

'एक थी बेगम 2': ती आलीये..! पतीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी - Marathi News | web series Ek Thi Begum 2 Begum as Leela Paswan in season 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'एक थी बेगम 2': ती आलीये..! पतीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी

Ek Thi Begum 2: प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडतं. परंतु, सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ...

कधी १२ लोकांसोबत एक रूममध्ये राहत होता रवि किशन, आता बघा त्याच्या आलिशान घराचे फोटो - Marathi News | Inside luxurious home of bhojpuri actor Ravi Kishan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कधी १२ लोकांसोबत एक रूममध्ये राहत होता रवि किशन, आता बघा त्याच्या आलिशान घराचे फोटो

एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या स्ट्रगलच्या काळात मुंबईतील एका चाळीत राहत होता १२० वर्गफूट रूममध्ये ते १२ लोक राहत होते. ...

Corona Vaccination: “भलेही मला काम न मिळो, मी कोरोना लस घेणार नाही”; अभिनेता बिजय आनंदचा खुलासा - Marathi News | Bijay J Anand on why he won’t get vaccinated: Corona Vaccination is a one of the biggest scam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"भलेही मला काम न मिळो, मी लस घेणार नाही”; अभिनेत्याचं कारण ऐकलं तर व्हाल हैराण

अभिनेता बिजय जे आनंद(Bijay J Anand) यातील एकच व्यक्तिमत्व आहे ज्यांना कोरोना लसीकरणावर विश्वास नाही ...

अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | bollywood actor Salman Khan upcoming movie antim making video of Vighnaharta | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच

Vighnaharta: शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सेटवरील गडबड, गाण्याचा आवाज आणि कलाकारांमधील एनर्जी दिसून येत आहे. ...

करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Is Kangana Ranaut Really Charging 32 Crores For Sita – The Incarnation? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

सीतेच्या भूमिकेसाठी करिनानं 12 कोटी मागितल्याची चर्चा होती, कंगना तर तिच्यापेक्षाही ‘महाग’ झाली... ...

तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'रश्मि रॉकेट'चे नवीन पोस्टर प्रदर्शित - Marathi News | New poster of Tapsee Pannu's upcoming film 'Rashmi Rocket' released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'रश्मि रॉकेट'चे नवीन पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री तापसी पन्नू 'रश्मी रॉकेट' या आपल्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल - Marathi News | shah rukh khan faces brutal trolling for celebrating ganesh visarjan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल

Shah rukh khan: अभिनेता शाहरुख खानने त्याच्या गणरायाचं विसर्जन केलं. यावेळचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले. ...

माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया...; आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sonu Sood Reacts On Allegations Of Tax Evasion And Shares A Long Note On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया...; आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

कोरोना महामारीच्या काळात लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद गेल्या आठवड्यांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 20 कोटी रूपयांची कर चोरी केल्याप्रकरणी सोनू आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. ...