Join us

Filmy Stories

बापरे बाप, फरदीन खानचा नवीन लूक पाहिला का ? चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा झटका - Marathi News | People shocked with transformation of Fardeen Khan from Fat to fit, used to be above 100kg once, check here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बापरे बाप, फरदीन खानचा नवीन लूक पाहिला का ? चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा झटका

Fardeen Khan गेल्या दहा वर्षांमध्ये एकाही सिनेमात दिसला नव्हता.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. ...

एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली, जेव्हा एकाच फोटोत दिसल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी - Marathi News | OMG: ​when Dharmendra's both wife Prakash kaur And Hema Malini were captured in one frame | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली, जेव्हा एकाच फोटोत दिसल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी

1954 मध्ये त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले.तर 2 मे 1980 रोजी धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. ...

'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन - Marathi News | 'Gulabo Sitabo' Pipli Live 'fame veteran actress Farooq Zafar passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. ...

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, शर्लिन चोप्राने गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल - Marathi News | Increasing the difficulty of Raj Kundra and Shilpa Shetty, Sherlyn Chopra filed a complaint alleging seriousness | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, शर्लिन चोप्राने गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

Gadar चित्रपटात Sunny Deol, Ameesha Patel यांना नव्हती पहिली पसंती; या कलाकारांकडे केलं होतं अप्रोच - Marathi News | gadar 2 sunny deol ameesha patel not first choice for tara sakina makers approached these actors | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Gadar चित्रपटात Sunny Deol, Ameesha Patel यांना नव्हती पहिली पसंती; या कलाकारांकडे केलं होतं अप्रोच

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत. ...

'कर्ज' सिनेमातला अभिनेता २१ वर्षापासून बेपत्ता,मनोरुग्णालयात सुरु होते उपचार,आता कुठे आहेत राज किरण ? - Marathi News | Know where was Actor Raj Kiran of Karz Movie,Was he taking consultation in Mental hospital, check where is he now? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कर्ज' सिनेमातला अभिनेता २१ वर्षापासून बेपत्ता,मनोरुग्णालयात सुरु होते उपचार,आता कुठे आहेत राज किरण ?

1988 मध्ये 'एक नया रिश्ता' या सिनेमात रेखासोबत त्यांनी काम केले. 1994 मध्ये आलेल्या 'वारिस' या सिनेमा आणि शेखर सुमनच्या 'रिपोर्टर' या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ...

जूही चावला आणि रोजा फेम मधू यांच्यात आहे जवळचं नातं, आजपर्यंत कुणालाच नव्हतं माहीत - Marathi News | Roja fame actress Madhoo is real life devrani of Juhi Chawla | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जूही चावला आणि रोजा फेम मधू यांच्यात आहे जवळचं नातं, आजपर्यंत कुणालाच नव्हतं माहीत

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर मधू नुकत्याच रिलीज झालेल्या थलायवी सिनेमात दिसली होती. या सिनेमात मधूने व्हीएन जानकी रामाचंद्रनी भूमिका साकारली होती. ...

'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत - Marathi News | 'I am not a good father', lamented Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून मोठा लेक आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. ...

Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं - Marathi News | Gauri khan navratri mannat praying for Aryan Khan release from jail | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं

Aryan Khan : आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स केस प्रकरणात (Mumbai Drugs Case) क्रूझवर पार्टीतून अटक झाली होती. आर्यनकडे ड्रग्स सापडलं नाही, पण त्याचं इंटरनॅशनल कनेक्शन सांगितलं जात आहे. ...