Shah Rukh Khan House Mannat: शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याच्या नवीन नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Lock Upp मध्ये मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील कलाकारांना एकत्र आणलं आहे. या कलाकारांनी त्यांच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. ...
Happy Birthday Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या पद्धतीचं सध्या देशात वातावरण आहे त्यात काही लोकांना हा व्हिडीओ खूपड आवडला आहे. ...
Sanjay Dutt: संजय दत्तचा केजीएफ २ ( KGF Chapter 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या रिस्पॉन्समुळे अभिनेता खूप खूश आहे. ...