who is Karan Deol fiance Drisha Roy: धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओलचा लेक करण देओलनं नुकताच कथितरित्या गुपचूप साखरपुडा उरकला. गर्लफ्रेंड द्रिशासोबत त्याची एंगेजमेंट पार पडली. द्रिशा ही कोण आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
बॉलिवूडच्या अभिनेत्रीं चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान प्रेग्नेंट राहिल्यामुळे त्यांना त्यांचं काम अर्ध्यात सोडावं लागलं. तर काहींनी मात्र बेबी बम्ब लपवत शूटिंग पूर्ण केलं. ...
Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...
KGF Chapter 2 OTT Release: तुम्ही अद्यापही हा चित्रपट पाहिला नसेल आणि ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘केजीएफ 2’ ओटीटीवर रिलीज झाला आहे. ...