Join us

Filmy Stories

Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | sai pallavi said kashmir genocide and lynching for cow smuggling are same | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद

Sai Pallavi : अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या Virata Parvam या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई असं काही बोलली की सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला... ...

लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! ‘या’ अभिनेत्रीनं बॉलिवूड कायमचं सोडलं...!! - Marathi News | niki aneja left bollywood due to her resemblance to madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...! ‘या’ अभिनेत्रीनं बॉलिवूड कायमचं सोडलं...!!

Bollywood : अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...!! ...

लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ - Marathi News | Before marrying Ajay Devgn, Kajol was in love with this man | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, मग बांधली अजय देवगणसोबत लग्नगाठ

Kajol : काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल त्याला डेट करत होती. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...

B Praak Newborn Child Death: 'तेरी मिट्टी' फेम बी. प्राकच्या नवजात बाळाचं निधन; गायकाने शेअर केली काळजाचा ठाव घेणारी पोस्ट - Marathi News | bollywood Singer B Praak And Wifes Newborn Baby Dies At Birth shared instagram post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बी. प्राकच्या नवजात बाळाचं निधन; गायकाने शेअर केली काळजाचा ठाव घेणारी पोस्ट

B Praak Newborn Child Death: जन्मानंतर अवघ्या काही वेळातच बाळानं जगाचा निरोप घेतला. ...

करण जोहरने लग्नाबाबत व्यक्त केली खंत; म्हणाला,"जोडीदाराची कमतरता जाणवते..." - Marathi News | Karan Johar says not having a life partner is his deepest regret know what he said about personal life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहरने लग्नाबाबत व्यक्त केली खंत; म्हणाला,"जोडीदाराची कमतरता जाणवते..."

Karan Johar : नुकतीच करण जोहरनं आपल्या वयाची ५० वर्षे पूर्ण केली. परंतु त्यानं अद्यापही लग्न केलेलं नाही. ...

Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी 'भूल भुलैया २' सज्ज - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: After the box office, 'Bhool Bhulaiyaa 2' is ready to make a splash on OTT | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी 'भूल भुलैया २' सज्ज

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया २' हा चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर, चाहते खूप उत्सुक आहेत आणि OTT वर चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

कियारा आडवाणीच्या देसी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, सोशल मीडियावर होतेय फोटोंची चर्चा - Marathi News | Kiara advani raises the temperature with her sizzling photoshoot see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कियारा आडवाणीच्या देसी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, सोशल मीडियावर होतेय फोटोंची चर्चा

VIDEO : फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या फॅनवर भडकली मलायका, पण नंतर केलं असं काही... - Marathi News | Malaika Arora angry on fan outside of the gym watch shocking video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या फॅनवर भडकली मलायका, पण नंतर केलं असं काही...

Malaika Arora Angry on Fan: मलायका कारमध्ये बसलेली असताना एक फॅन तिच्याजवळ फोटो काढण्यासाठी आला. त्याने आधी फोटो काढला असेल तरी तो पुन्हा तिच्यासोबत फोटो काढत होता. ...

थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय व्यक्तीला सोनू सूदने मायदेशात आणले; सोनूवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Tickets sent by Sonu Sood to a man stranded in Thailand; A shower of appreciation on sonu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय व्यक्तीला सोनू सूदने मायदेशात आणले; सोनूवर कौतुकाचा वर्षाव

थायलंडमध्ये नोकरीच्या सापळ्यात अडकलेल्या भारतीयाला सोनू सूदने मायदेशात आणले. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...