Join us

Filmy Stories

'लापता लेडीज'साठी आमिर खानने दिलेल्या ऑडिशनची क्लीप व्हायरल, नेटकरी म्हणतात- "रवी किशनच बेस्ट" - Marathi News | Aamir Khan audition video for laapata ladies netizens say ravi kishan is best | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लापता लेडीज'साठी आमिर खानने दिलेल्या ऑडिशनची क्लीप व्हायरल, नेटकरी म्हणतात- "रवी किशनच बेस्ट"

आमिरने 'लापता लेडीज'साठी दिलेल्या ऑडिशनची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही पाहा ...

"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक - Marathi News | salman khan praises south film industry says they are technically advance | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"दाक्षिणात्य इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या पुढे पण...", सनी देओलनंतर सलमान खाननेही केलं साउथचं कौतुक

हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे. ...

सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन... - Marathi News | Salman khan reveals he was considered for ghajini but didnt get due to pradeep rawat here is why | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन...

सलमान खान (Salman Khan) सध्या सिकंदर चित्रपटामुळे (Sikandar Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण? - Marathi News | virat kohli look a like turkish actor cavit cetin photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण?

अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. पण, आता चक्क विराट कोहलीसारखा दिसणारा अभिनेता समोर आला आहे. ...

"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य - Marathi News | sara ali khan first time reacts on saif ali khan attack says life is very precious | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य

सारा अली खान म्हणाली, "त्या घटनेमुळे मला..." ...

"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | salman khan reacts on death threats says everything is in god s hands | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलं. ...

ऐश्वर्याच्या गाडीला BESTची धडक! रागात बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारली अन्...; समोर आला व्हिडिओ - Marathi News | aishwarya rai bachchan car hit by best bus bouncer slapped driver after incidence video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्याच्या गाडीला BESTची धडक! रागात बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारली अन्...; समोर आला व्हिडिओ

ऐश्वर्याच्या कारला बेस्टच्या बसने मागून धडक दिली. बुधवारी(२६ मार्च) संध्याकाळी मुंबईतील जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ ही घटना घडली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

कोरोना काळात मानवतेसाठी कामाची सुरुवात कशी झाली? सोनू सूद यांनी सांगितली कहाणी - Marathi News | How did work for humanity begin during the Corona times? Sonu Sood tells the story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोरोना काळात मानवतेसाठी कामाची सुरुवात कशी झाली? सोनू सूद यांनी सांगितली कहाणी

"धावणाऱ्या वाहनाला आशीर्वादाची चाके असली की लक्ष्यप्राप्ती लवकर होते" ...

तूम आ गये हो नूर आ गया है! नवऱ्यासाठी गायलेलं गाणं, सैफने गालावर किस करताच लाजली अमृता - Marathi News | amrita singh sang romantic song for saif ali khan actor kissed her on cheek she blushed old video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तूम आ गये हो नूर आ गया है! नवऱ्यासाठी गायलेलं गाणं, सैफने गालावर किस करताच लाजली अमृता

सैफ-अमृताचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...