Mithun Chakraborty : बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून ज्याला लोकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. एकेकाळी मिथुन हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होते. पण इथपर्यंतचा स्ट्रगल सोपा नव्हता.... ...
Ranveer Singh-Deepika Padukone 4th Wedding Anniversary: 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती. ...
Ankita Lokhande : होय, अंकिताने बाथटबमध्ये नवऱ्यासोबत रोमॅन्टिक पोझ दिल्या. या रोमान्सचा व्हिडीओ तिने शेअर केला. मग काय? नेहमीप्रमाणे अंकिता ट्रोल झाली. ...
Alia Bhatt Ranbir Kapoor Baby Girl : आलिया व रणबीरने अद्याप मुलीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. मुलीच्या नावाचाही खुलासा केलेला नाही. अशात आता या जोडप्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय.... ...
सिनेमा दिग्दर्शक एस एस राजामौली यांची कोणतीही नवी घोषणा म्हणलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. राजामौली यांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघणे हा अद्भुत अनुभव असतो. ...
Juhi Chawla Birthday : सलमान खानने जुहीला लग्नाची मागणी घातली होती... ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ...
Mr Natwarlal director Rakesh Kumar passes away : राकेश कुमार दीर्घकाळापासून कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. राकेश कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ...