Join us

Filmy Stories

हाताला सलाईन, थकलेला चेहरा; इलियाना डिक्रुझचा रुग्णालयातील फोटो पाहून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Saline on hands, tired face; Fans are worried after seeing Ileana D'Cruz's picture in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हाताला सलाईन, थकलेला चेहरा; इलियाना डिक्रुझचा रुग्णालयातील फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने हॉस्पिटलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चिंतेत पडले आहेत. ...

Esha Gupta चे ब्लॅक अँड व्हाइट फोटो; सिझलिंग स्टाईलवर चाहते झाले फिदा! - Marathi News | actress esha gupta shares black and white hot pics on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Esha Gupta चे ब्लॅक अँड व्हाइट फोटो; सिझलिंग स्टाईलवर चाहते झाले फिदा!

Esha Gupta : फोटोंमध्ये ईशा गुप्ता अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. ...

मोठमोठ्या डोळ्यांची ही चिमुकली आहे बॉलिवूड टॉपची अभिनेत्री, लवकरच करणार आहे लग्न - Marathi News | Kiara Advani's childhood picture went viral amidst wedding rumour with Sidharth Malhotra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोठमोठ्या डोळ्यांची ही चिमुकली आहे बॉलिवूड टॉपची अभिनेत्री, लवकरच करणार आहे लग्न

Bollywood : खासकरून कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा असात एक बालपणीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. पण लोकांना ती ओळखायलाच येत नाहीये. ...

Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य - Marathi News | sameera reddy bollywood actress said there was a trend to do surgeries 10 years ago | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

अभिनेत्री समीरा रेड्डीने बॉडी पॉझिटिव्हिटीवर बोलताना बॉलिवुडचं काळं सत्य उघड केलं आहे. ...

Swara Bhaskar : “नशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल - Marathi News | Swara Bhaskar Tweet About Mahatama Gandhi Punyatithi Get Troll | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“ननशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल

Swara Bhaskar : काही तासांपूर्वी स्वराने महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट केलं आणि या ट्वीटनंतर स्वरा ट्रोल झाली... ...

हृतिक रोशन नाही, तर 'रॉकी भाई' यश साकारणार 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका?, जाणून घ्या.. - Marathi News | Kgf fame yash play raavan in film ramayan replace Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशन नाही, तर 'रॉकी भाई' यश साकारणार 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका?, जाणून घ्या..

लवकरच यश 'रामायण'च्या टीमसोबत मीटिंग करणार आहे. ...

Kriti Sanon : बॉलिवुड अभिनेत्रींनाही उर्फीची भूरळ, क्रिती सेननचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | kriti sanon trolled for her outfit which is exactly like urfi usually wears getting trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवुड अभिनेत्रींनाही उर्फीची भूरळ, क्रिती सेननचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

क्रिती एका ठिकाणी प्रमोशनसाठी दाखल झाली असता तिला बघून चाहत्यांना प्रश्नच पडला. क्रिती आहे की उर्फी अशी शंका नेटकऱ्यांना आली. ...

Pathaan Movie Mistakes: असं कुठं असतं व्हय? ‘पठाण’ चित्रपटातील या चुका तुमच्या तरी लक्षात आल्या का? - Marathi News | Pathaan Illogical Scenes And Big Mistakes In Shah Rukh Khan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असं कुठं असतं व्हय? ‘पठाण’ चित्रपटातील या चुका तुमच्या तरी लक्षात आल्या का?

Pathaan Movie Mistakes: होय, 'पठाण'च्याअनेक सीन्समध्ये लॉजिक नावाची गोष्टच नाही. अनेक ठिकाणी मेकर्सनी मोठ्या चुका केल्या आहेत.  ...

Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण' - Marathi News | Pathaan OTT Release: 'Pathaan' will be released on this OTT platform after creating a storm at the box office. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण'

Pathaan OTT Release : शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. मात्र यानंतर शाहरुख खानचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...