Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख या जोडप्याच्या लग्नाला नुकतीच ११ वर्ष पूर्ण झालीत. आता या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...
मंडप सजला आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, सिद्धार्थ-कियारा सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील. ...
Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested : मंगळवारी दुपारी राखी आदिलला भेटायला त्याच्या घरी गेली. तेव्हाच पोलिसही तिथे पोहोचले आणि त्यांनी आदिलला बेड्या ठोकल्या. ...
Aruna Irani : नुकताच अरूणा यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. सोबतच हेही सांगितलं की, विवाहित पुरूषांच्या प्रेमात पडणं काही सोपं काम नाहीये. ...
Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...