Join us

Filmy Stories

IN PICS : अमृता रावने मॅनेजरमुळे हातचा गमावला सलमानचा सिनेमा, इतक्या वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Salman khan wanted was offered to amrita rao | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अमृता रावने मॅनेजरमुळे हातचा गमावला सलमानचा सिनेमा, इतक्या वर्षानंतर केला खुलासा

Amrita Rao : अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज 'गर्ल - नेक्स्ट -डोर' अशीच बनून राहिली. म्हणावं तसं यशही तिला लाभलं नाही. अगदी तिच्या मॅनेजरनंच तिला धोका दिला. ...

'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल - Marathi News | ravi kishan shared his experience of casting couch in aap ki adalat show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनलाही आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव ...

झुमे जो पठान! बादशाह शाहरुखच्या ताफ्यात कलिनन एसयूवी; किंमत 8.2 कोटी... - Marathi News | Jhume Jo Pathan! Rolls-Royce Cullinan SUV in King Shahrukh's fleet; Price 8.2 crores... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झुमे जो पठान! बादशाह शाहरुखच्या ताफ्यात कलिनन एसयूवी; किंमत 8.2 कोटी...

शाहरुख खान सध्या येणारी फिल्म जवानच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. असे असताना शाहरुखने त्याच्या ताफ्यात एक कार आणल्याची खबर लागली आहे. ...

'गदर २' फेम अमिषा पटेलनं शेअर केले बोल्ड फोटो, सकीनाला पाहून तारा सिंगच नाही तुम्हीही व्हाल घायाळ! - Marathi News | 'Gadar 2' fame Amisha Patel shared a bold photo, seeing Sakina not only Tara Singh but you too will be hurt! | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर २' फेम अमिषा पटेलनं शेअर केले बोल्ड फोटो, सकीनाला पाहून तारा सिंगच नाही तुम्हीही व्हाल घायाळ!

Amisha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने इन्स्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केला आहे. अमिषा पटेलच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ...

Ram Charan:  वाढदिवशी रामचरणने चाहत्यांना दिलं स्पेशल रिटर्न गिफ्ट, शेअर केला 'गेम चेंजर'चा टीझर - Marathi News | ram charan announces on birthday his rc15 is titled game changer shares teaser | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वाढदिवशी रामचरणने चाहत्यांना दिलं स्पेशल रिटर्न गिफ्ट, शेअर केला 'गेम चेंजर'चा टीझर

Ram Charan: साऊथ सुपरस्टार राम चरणचा आज वाढदिवस. आज राम चरण त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवशी राम चरणने आपल्या नव्या सिनेमाचं नाव व टायटल टीझर रिलीज करत चाहत्यांना मोठ्ठ रिटर्न गिफ्ट दिलं आहं ...

Nawazuddin Siddiqui :'नवाजने 3 लग्न केली, गरोदर वहिनीच्या पोटावर लाथ मारली', भाऊ शमसने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप - Marathi News | Nawazuddin siddiqui brother shamas makes big accusations says he has three wives and kicked her sister in law | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Nawazuddin Siddiqui :'नवाजने 3 लग्न केली, गरोदर वहिनीच्या पोटावर लाथ मारली', भाऊ शमसने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीचा धाकटा भाऊ शमस सिद्दीकी अभिनेत्याने आपल्या प्रग्नेंट वहिनीच्या पोटावर लाथ मारल्याचा आरोप केला आहे. ...

Ram Charan :आलिशान बंगला, लॅग्झरी कारचं कलेक्शन असलेल्या राम चरणाची एकूण संपत्ती तरी कित्ती ? - Marathi News | Ram charan birthday know more details about rrr actor net worth in five points | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ram Charan :आलिशान बंगला, लॅग्झरी कारचं कलेक्शन असलेल्या राम चरणाची एकूण संपत्ती तरी कित्ती ?

हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालक असलेला राम चरण संपत्तीच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतो. ...

Gauri Khan : खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज - Marathi News | Gauri Khan shares family photo with Shah Rukh Khan, children | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज

Shah Rukh Khan, Gauri Khan : अलीकडे रिलीज झालेल्या शाहरूखच्या पठाण या सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची बेटर हाफ गौरी खानची आहे... ...

सनी लिओनी अन् उर्फीचा प्रेमळ जिव्हाळा; २ हॉट अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Sunny Leone and Urfi javed's love affair; Video of 2 hot actresses viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लिओनी अन् उर्फीचा प्रेमळ जिव्हाळा; २ हॉट अभिनेत्रींचा व्हिडिओ व्हायरल

उर्फी आणि सनीचा व्हिडिओ आणि कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...