Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan funny memes : सलमानच्या चाहत्यांना सिनेमा आवडला आहे. पण अनेकांनी या सिनेमाची आणि सलमानची जोरदार खिल्ली उडवली आहे. तूर्तास इंटरनेटवर या सिनेमावरच्या मजेशीर मीम्सचा पूर आला आहे. ...
Zeenat aman: बॉलिवूडपासून दूर गेलेल्या झीनत आमन सोशल मीडियावर सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नवीन लुकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...
Kajol, Shah Rukh Khan: काजोलच्या लेकीला म्हणजे नीसाला शाहरूखच्या लेकाने म्हणजेच आर्यनने पळवून नेलं तर? तुम्ही आम्ही कधीच हा विचार केलेला नसेल. पण करण जोहरच्या मनात खूप वर्षांआधीच असा प्रश्न आला होता. ...