Pooja bedi: कबीर बेदींची ही लेक त्याकाळच्या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या याच गोष्टीमुळे आणि अभिनयामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत होता. ...
सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन चक्क ९० किलो इतके होते. हे ऐकून जरा तुम्हाला धक्का बसला असेल ना... हो, हे खरे आहे. तिने चक्क ९० किलो वजन होते आणि तिने दबंग चित्रपटासाठी तब्बल ३० किलोंनी वजन घटवले. ...