Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या हँडसम लेकाच्या प्रेमात पडल्या तरुणी; पर्सनॅलिटी पाहून लोक म्हणाले, "हिरो बनवा" - Marathi News | Sonali Bendre son ranveer behl is young handsome man | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाली बेंद्रेच्या हँडसम लेकाच्या प्रेमात पडल्या तरुणी; पर्सनॅलिटी पाहून लोक म्हणाले, "हिरो बनवा"

Sonali Bendre : सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल यांना रणवीर बहल नावाचा एक हँडसम मुलगाही आहे. ...

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्यात बिनसलं?, बर्थडे पार्टीत पतीची गैरहजेरी - Marathi News | Neha Kakkar and Rohanpreet Singh broke up?, husband absent from birthday party | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्यात बिनसलं?, बर्थडे पार्टीत पतीची गैरहजेरी

Naha Kakkar : नेहा कक्करने ६ जून २०२३ रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन केले. तिचा नवरा रोहनप्रीत सिंग तिच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या फोटोंमध्ये दिसला नाही, त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर ...

Neelam Kothari : "हो! बॉबी देओलवर माझं खूप प्रेम होतं"; 5 वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलं का झालं ब्रेकअप? - Marathi News | Neelam Kothari said it is true i love bobby deol know why split | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हो! बॉबी देओलवर माझं खूप प्रेम होतं"; 5 वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलं का झालं ब्रेकअप?

Neelam Kothari And Bobby Deol : अभिनेत्री नीलम कोठारीने महत्त्वाचा खुलासा केला आहे. ती बॉबी देओलसोबत 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. ...

स्टेजवर बिनधास्तपणे थिरकणाऱ्या या गोंडस मुलीला ओळखलंत का?, साऊथसह बॉलिवूडमध्ये आहे तिचा डंका - Marathi News | Do you know this cute girl who dances in the picture today is she a famous actress in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्टेजवर बिनधास्तपणे थिरकणाऱ्या या गोंडस मुलीला ओळखलंत का?, साऊथसह बॉलिवूडमध्ये आहे तिचा डंका

बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात. ...

'आदिपुरुष'ची तब्बल १० हजारपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार, साऊथच्या प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा - Marathi News | The announcement of the famous producer of South will distribute more than 10 thousand tickets of 'Adipurush' for free | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आदिपुरुष'ची तब्बल १० हजारपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार, साऊथच्या प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा

'द काश्मीर फाईल्स' च्या निर्मात्याने घेतला निर्णय ...

कतरिना कैफला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, त्यावर पती विकी कौशल म्हणतो... - Marathi News | Katrina Kaif loves this food from her mother-in-law, husband Vicky Kaushal says... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना कैफला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, त्यावर पती विकी कौशल म्हणतो...

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल हा देसी पंजाबी मुलगा आहे, तर कतरिना कैफने तिचा बहुतांश वेळ लंडनमध्ये घालवला आहे. असे असूनही, दोघेही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ...

Priya Prakash Varrier : 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली?; डायरेक्टर उमरने औषध सांगत उडवली खिल्ली - Marathi News | wink girl priya prakash varrier claims viral scene was her idea director omar lulu given sarcastic reply | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली?; डायरेक्टर उमरने औषध सांगत उडवली खिल्ली

Priya Prakash Varrier : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या 'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि प्रिया अल्पावधीतच नॅशनल क्रश बनली. ...

तिरुपती मंदिरासमोर ओम राऊतनं केलं क्रिती सनॉनला Kiss, आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Om Raut Kisses Kriti Sanon In Front Of Tirupati Temple, Targeted By Trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तिरुपती मंदिरासमोर ओम राऊतनं केलं क्रिती सनॉनला Kiss, आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) बहुप्रतिक्षीत चित्रपट आदिपुरुष (Adipurush) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. दरम्यान आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

Shilpa Shetty : कोट्यवधींची मालकीण असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 'या' गोष्टीची वाटते प्रचंड भीती; आजही... - Marathi News | bollywood happy birthday shilpa shetty actress reveals she is scared of this thing | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कोट्यवधींची मालकीण असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 'या' गोष्टीची वाटते प्रचंड भीती; आजही...

Shilpa Shetty : अभिनयासोबतच शिल्पाने बिझनेस आणि फिटनेसमध्येही नशीब आजमावलं आहे. ...