Join us

Filmy Stories

आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..." - Marathi News | Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

Ayushmann Khurrana Wife Breast Cancer: ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

ना जया, ना रेखा! 'या' मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, तिच्यासाठी घरही सोडलं पण.. - Marathi News | bollywood actor Amitabh Bachchan first love with girl in kolkata before jaya bachchan and rekha | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ना जया, ना रेखा! 'या' मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, तिच्यासाठी घरही सोडलं पण..

अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण... (amitabh bachchan) ...

'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास - Marathi News | 'Chhaava' Movie breaks 10 box office records on day 52, Vicky Kaushal's film creates history | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

'Chhaava' Movie : अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. ...

"तिला मी हवा आहे पण...", तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव - Marathi News | ajay devgn once revealed reason behind tabu being still single says she needs me but it is not possible | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तिला मी हवा आहे पण...", तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव

अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकलेल्या तब्बू आणि अजयची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. ...

ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो? - Marathi News | aishwarya rai s co actor mirza abbas ali went bankkrupt cleaned toilet know where he is now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो?

ऐश्वर्या राय, तब्बू आणि शाहरुख खानसोबतही स्क्रीनवर झळकलेला अभिनेता आता काय करतो? ...

Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं - Marathi News | jaya bachchan new video that actress scold A woman put her hand on her shoulder | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

जया बच्चन यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांची कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे (jaya bachchan) ...

Video: कार्तिक आर्यनच्या मागे चालत होती श्रीलीला, बघता बघता चाहत्यांनी गर्दीत खेचून घेतलं अन्... - Marathi News | sreeleela faced horrifying incidence dragged in the crowd while promoting movie with kartik aaryan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: कार्तिक आर्यनच्या मागे चालत होती श्रीलीला, बघता बघता चाहत्यांनी गर्दीत खेचून घेतलं अन्...

श्रीलीलाचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ...

दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम - Marathi News | Smita Patil niece vidya malavade worked with Shahrukh khan chak de india movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल. कोण आहे ती? जाणून घ्या ...

"ती चुडैल..." श्रद्धा कपूरबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक? करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना - Marathi News | Stree 2 Director Amar Kaushik Faces Backlash Over Latest Comment On Shraddha Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ती चुडैल..." श्रद्धा कपूरबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक? करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना

अमर कौशिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...