Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मित्र असावा तर असा! सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | Anupam Kher said he will launch satish kaushik daughter vanshika kaushik netizens praised him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अनुपम खेर सतीश कौशिक यांच्या अत्यंत जवळचे होते. ...

'तीर्थ यात्रेला जाऊन तुम्ही पाप करुन येताय'; केदारनाथमधील 'तो' प्रकार पाहून संतापली अभिनेत्री - Marathi News | actress karishma tanna shared a video about the serious problem of animals in kedarnath | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तीर्थ यात्रेला जाऊन तुम्ही पाप करुन येताय'; केदारनाथमधील 'तो' प्रकार पाहून संतापली अभिनेत्री

Karishma tanna: सध्या केदारनाथमध्ये घोड्यांची होत असलेली अवस्था पाहता करिश्माने भाविकांना एक आवाहन केलं आहे. ...

बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर? - Marathi News | Father Prisoner and Lake Police; Saif Ali khan and Sara Ali Khan pair on the big screen? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर?

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि सारा अली खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण - Marathi News | Why did director Anil Sharma take 22 years to make 'Gadar 2'?, the reason came out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण

Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गदर २' यावर्षी ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ...

गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या या सवयीमुळे विजय वर्मा होतो नाराज; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | Vijay Verma gets upset with girlfriend Tamannaah Bhatia's habit; The actor disclosed, said… | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या या सवयीमुळे विजय वर्मा होतो नाराज; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...

Tamannah Bhatia And Vijay Varma : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्यामुळे चर्चेत आहेत. ...

'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार KGF फेम यश?, यावर अभिनेत्यानं सोडलं मौन - Marathi News | KGF fame Yash who will play the role of Ravana in 'Ramayana', the actor left silence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार KGF फेम यश?, यावर अभिनेत्यानं सोडलं मौन

KGF Fame Yash : केजीएफ फेम यश सध्या नितेश तिवारीच्या 'रामायण'मधील त्याच्या कास्टिंगमुळे चर्चेत आहे. ...

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटली होती ईशा देओल, सनी देओलनेच केली होती मदत - Marathi News | Isha deol once met dharmendra first wife prakash kaur sunny deol helped her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटली होती ईशा देओल, सनी देओलनेच केली होती मदत

हेमा मालिनी यांच्या परिवारातील प्रकाश कौर यांच्या घरी जाणारी ईशा पहिली सदस्य होती. ...

'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत - Marathi News | adipurush controversy sunil lahri expects kangana ranaut will do justice as role of sita | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत

सुनील लहरी यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर कंगना रणौतनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले - Marathi News | mukesh khanna says adipurush team must not be forgiven they must be burnt standing at 50 degrees | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले

Mukesh khanna: मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे. ...