Filmy Stories Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. काही सेलिब्रेटींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आहे. ...
मुंबईतील एका मराठी कुटुंबात या अभिनेचा जन्म झाला. तिनं मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ...
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आपल्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ...
बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांचं बालपणीचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो. ...
७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ...
किंग खान शाहरुख आज मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांची भेट घेतली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...
Jawan: या सिनेमामध्ये एका अभिनेत्याने शेतकऱ्याची भूमिका साकारली असून समाजातील सत्य परिस्थिती दाखवली आहे. ...
'रा.वन' सिनेमातला चिमुरड्या प्रतीकला आता ओळखणं कठीण झाले आहे. ...
Parineeti-Raghav Wedding : मेहुणीच्या लग्नाला दिसणार नाही प्रियांका चोप्राचा पती निक जोनास, मोठं कारण समोर ...
सनी देओलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर त्याची सावत्र बहिण ईशा देओलने कमेंट केली आहे. ...