Join us

Filmy Stories

ही सात जन्माची साथ! परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले - Marathi News | Parineeti Chopra-Raghav Chadha is married now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ही सात जन्माची साथ! परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले

राजस्थानच्या उदयपूरमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. ...

परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर; परिणीती-राघवचा खास लूक - Marathi News | Parineeti Chopra-Raghav Chadha: UNSEEN Video and pic From Sangeet Ceremony Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर; परिणीती-राघवचा खास लूक

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या संगीत सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...

कुणी तरी येणार गं! विक्रांत मेस्सी आणि शीतलने अनोख्या पद्धतीने शेअर केली गोड बातमी - Marathi News | Actor Vikrant Massey and wife Sheetal Thakur expecting their first child | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुणी तरी येणार गं! विक्रांत मेस्सी आणि शीतलने अनोख्या पद्धतीने शेअर केली गोड बातमी

अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लवकरच आई-बाबा होणार आहेत.  ...

'ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने..' लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाली श्रेया बुगडे - Marathi News | Shreya Bugde got emotional while saying goodbye to her beloved Bappa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ये लवकर पुढच्या वर्षी आनंदाने..' लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाली श्रेया बुगडे

लाडक्या बाप्पांना निरोप देताना मात्र श्रेया बुगडे भावूक झाली. ...

सानिया मिर्झाची 'परी'साठी खास पोस्ट, बेस्टफ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहचली उदयपूरला - Marathi News | Sania Mirza spotted at Airport in Udaipur for Parineeti Chopra-Raghav Chadh marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सानिया मिर्झाची 'परी'साठी खास पोस्ट, बेस्टफ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहचली उदयपूरला

बेस्ट फ्रेंड परिणीती चोप्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सानिया मिर्झा उदयपूरला पोहोचली आहे. सानियासोबत तिची धाकटी बहीण अनम मिर्झा देखील विमानतळावर स्पॉट झाली. ...

शाहिद कपूरने फुकटात केलं 'हैदर' चित्रपटासाठी काम, म्हणाला, 'जर मी फिस घेतली असती तर...' - Marathi News | Shahid Kapoor Reveals He Did Haider For FREE | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरने फुकटात केलं 'हैदर' चित्रपटासाठी काम, म्हणाला, 'जर मी फिस घेतली असती तर...'

शाहिदने हैदर हा चित्रपट फुकटात केला होता. त्यानं या चित्रपटासाठी एकही पैसा घेतलेला नाही. ...

फराह खानने लुटला रस्त्यावर शॉपिंग करण्याचा आनंद! - Marathi News | Farah Khan shopping on the street! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फराह खानने लुटला रस्त्यावर शॉपिंग करण्याचा आनंद!

सध्या फराह तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ती अलीकडेच स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली.  ...

नाना पाटेकरांनी 'या' कारणामुळे नाकारला होता हॉलिवूड सिनेमा, म्हणाले, 'मी दहशतवाद्याची...' - Marathi News | nana patekar once rejected hollywood film starring leonardo d caprio says i will not do terrorist s role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नाना पाटेकरांनी 'या' कारणामुळे नाकारला होता हॉलिवूड सिनेमा, म्हणाले, 'मी दहशतवाद्याची...'

हॉलिवूड स्टार लिओनार्डो डी कॅप्रिओसोबत नानांनी सिनेमात काम करण्याची ऑफर नाकारली होती. ...

Rakhi Sawant : Video - "आलिया भट आणि विद्या बालन..."; ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक - Marathi News | Rakhi Sawant going to mysore spotte at airport talk about her biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video - "आलिया भट आणि विद्या बालन..."; ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक

Rakhi Sawant : राखीने तिच्यावर बायोपिक बनत असल्याचं सांगितलं. यावरून युजर्स तिची मजा घेत आहेत. ...