Join us

Filmy Stories

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला मोठा झटका! युट्यूबवरुन हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी, भारतात चित्रपटावरही बंदी - Marathi News | fawad khan and vaani kapoor starrer abir gulaal movie songs removed from youtube the film also banned in india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला मोठा झटका! युट्यूबवरुन हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी, भारतात चित्रपटावरही बंदी

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ‘अबीर गुलाल’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ...

'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ - Marathi News | pahalgam terror attack bajarangi bhaijaan raazi jab tak hai jaan bollywood movies shoot in jammu kashmir | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ

पहलगाममध्ये शूट झालाय 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन, एका बॉलिवूड सिनेमामुळे पडलं व्हॅलीला नाव ...

Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..." - Marathi News | Ramayana: Sita would have become this actress instead of Sai Pallavi, she said - ''I myself refused...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."

Ramayana Movie : नितेश तिवारीचा बहुचर्चित सिनेमा 'रामायण'ची घोषणा झाली तेव्हापासून चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा - Marathi News | chhaava movie actor vicky kaushal used to go to the gym to gain weight by eating pizza and burgers | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा

पिझ्झा, बर्गर सारखे बाहेरचे पदार्थ खाऊनही अभिनेत्याचं वजन वाढायचं नाही. मग हा अभिनेता वजन वाढवण्यासाठी जीममध्ये व्यायाम करायचा. या लोकप्रिय अभिनेत्याने जो खुलासा केला त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण आहे हा अभिनेता? ...

पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pakistani Actress Mahira Khan Strongly Condemns Pahalgam Terror Attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ दिवसांनंतर माहिरा खानने प्रतिक्रिया दिली आहे. ...

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Sonakshi Sinha's Husband Zaheer Iqbal gave good news Buys A New Bmw Car Know The Price | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बालने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर - Marathi News | "If I don't leave God, who am I?", A.R. Rahman's reply to those trolling him over his divorce | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर

A.R. Rahman : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान पत्नी सायरा बानो यांच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आले होते. आता गायकाने एका मुलाखतीत खासगी आयुष्यासंदर्भातील अफवांवर मौन सोडले आहे. ...

अक्षय कुमारच्या 'केसरी २'ने ६ दिवसांत किती कमावले? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | kesari 2 box office collection akshay kumar ananya panday r madhavan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारच्या 'केसरी २'ने ६ दिवसांत किती कमावले? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

१८ एप्रिलला अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असलेला 'केसरी २'  हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. आता या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा - Marathi News | Shatrughan Sinha Reaction On Pahalgam Terror Attack actor says this is sensitive issue and PM modi propaganda war | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

Shatrughan Sinha On Pahalgam Attack : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत मीडियावर ताशेरे ओढले आहेत. ...