Join us

Filmy Stories

प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार - Marathi News | Famous comedian Veer Das created history won the International Emmy Award for Vir Das Landing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार

वीर दासने देशाचं नाव उंचावत बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत पुरस्कार पटकावला. ...

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम - Marathi News | Have you seen the son of 'Ram Teri Ganga Maili' fame Mandakini? He looks very handsome | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम

Mandakini : मंदाकिनीच्या मुलाचे नाव रब्बिल ठाकूर आहे. तो दिसायला खूप हॅण्डसम आहे. ...

Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..." - Marathi News | kartik aryan upset on sara ali khan for talking about their relationship publicly in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..."

'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस - Marathi News | jawan-peepli-live-actor-omkar-das-manikpuri-painful-struggle-story-didnt-have-money-or-ration-monday-motivation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस

Omkar das manikpuri: इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी नत्था म्हणजेच ओंकार दास यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की अनेक महिने ते साधा चहा सुद्धा पिऊ शकत नव्हते ...

'मिस वर्ल्ड' बनण्याआधी दूरदर्शनवरील या जाहिरातीनं ऐश्वर्याला बनवलं होतं स्टार, सौंदर्य पाहून आमिर खानही झाला होता थक्क - Marathi News | Before becoming 'Miss World', this advertisement on Doordarshan made Aishwarya a star, even Aamir Khan was stunned by the beauty. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मिस वर्ल्ड' बनण्याआधी दूरदर्शनवरील या जाहिरातीनं ऐश्वर्याला बनवलं होतं स्टार, सौंदर्य पाहून आमिर खानही झाला होता थक्क

Aishwarya Rai : सर्वात आधी लोकप्रिय जाहिरातीतून ऐश्वर्या राय झळकली. यात तिचं सौंदर्य पाहून लोक चाहते झाले होते. सर्वांना त्यावेळी ही मुलगी कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. ...

५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स - Marathi News | Inauguration of 54th IFFI in Goa; Madhuri's heartwarming performance | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स

माधुरी दीक्षित, नुसरत भरुचा यांचे दिलखेचक परफॉर्मन्स ...

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांची घोषणा - Marathi News | 'Dhakdhak Girl' Madhuri Dixit honored with special award; Announcement by Anurag Thakur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांची घोषणा

'54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये माधुरीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Animal movie trailer will release on 23 rd November director sandeep wanga reddy announces on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.  ...

तुषार कपूर वयाची पंचेचाळीशी उलटूनही अद्याप आहे सिंगल?, सरोगसीच्या माध्यमातून झाला बाबा - Marathi News | Tusshar Kapoor is still single after forty-five years of age? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तुषार कपूर वयाची पंचेचाळीशी उलटूनही अद्याप आहे सिंगल?, सरोगसीच्या माध्यमातून झाला बाबा

Tushar Kapoor : 'गोलमाल' फ्रँचायझीपासून 'गुड बॉय बॅड बॉय', 'ढोल', 'क्या कूल हैं हम'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता तुषार कपूर २० नोव्हेंबरला त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. ...