चाहत्यांसाठी फरहानने मारले लगातार 46 पुश-अप्स

By Admin | Published: September 28, 2016 02:06 AM2016-09-28T02:06:47+5:302016-09-28T02:06:47+5:30

फरहान खान त्याच्या फिटनेसासाठी ओळखला जातो. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये तर ते आपण पाहिले. आगामी ‘रॉक आॅन 2’ सिनेमाच्या प्रचारा दरम्यान एका इव्हेंटमध्ये फरहानने

Farhan has scored 46 consecutive push-ups for the fans | चाहत्यांसाठी फरहानने मारले लगातार 46 पुश-अप्स

चाहत्यांसाठी फरहानने मारले लगातार 46 पुश-अप्स

googlenewsNext

फरहान खान त्याच्या फिटनेसासाठी ओळखला जातो. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये तर ते आपण पाहिले. आगामी ‘रॉक आॅन 2’ सिनेमाच्या प्रचारा दरम्यान एका इव्हेंटमध्ये फरहानने चाहत्यांसाठी स्टेजवर एका दमात 46 पुश-अप्स मारले. त्याचा असा जबरदस्त स्टॅमिना पाहून तर सर्वांनीच त्याचे कौतुक केले. दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, गायक अशा अनेक जबाबदाऱ्या त्याने यशस्वी निभावलेल्या आहेत. त्याचे ‘फिटनेस प्रेम’ तर सर्वश्रुत आहेच. पण ज्यांना व्यायामाबद्दल माहिती आहे ते नक्कीच जाणतील की, कोणत्याही
तयारीशिवाय 46 पुश-अप्स मारने शारीरिकदृष्ट्या किती अवघड आहे.
फरहानने तर स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर हा कारनामा करून दाखवला हे विशेष. बरं, फरहान हे एखाद्या वेळेस ठिक आहे.
नाही तर दर प्रचार कार्यक्रमात तुला चाहते असे
पुश-अप्स मारण्यास भाग पाडतील.

Web Title: Farhan has scored 46 consecutive push-ups for the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.