आयुष्मान बनलाय सायंटिस्ट
By Admin | Updated: December 19, 2014 22:46 IST2014-12-19T22:46:36+5:302014-12-19T22:46:36+5:30
लवकरच रिलीज होणाऱ्या ‘हवाईजादा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत

आयुष्मान बनलाय सायंटिस्ट
लवकरच रिलीज होणाऱ्या ‘हवाईजादा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत असून तो या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. या चित्रपटात तो एका सायंटिस्टच्या भूमिकेत आहे. राईट ब्रदर्सनी विमान बनविण्याच्या दहा वर्षे आधी विमान बनविणाऱ्या संशोधकाच्या भूमिकेत आयुष्मान दिसेल.