अक्षयला मिळाला एमीचा ‘फेवर’
By Admin | Updated: December 31, 2015 03:46 IST2015-12-31T03:46:37+5:302015-12-31T03:46:37+5:30
ए मी जॅक्सन म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध चेहरा. दिग्दर्शक शंकर यांना ‘रोबोट २’ मध्ये रजनीकांतसोबत कोणत्या अभिनेत्याला घ्यावे यावर

अक्षयला मिळाला एमीचा ‘फेवर’
ए मी जॅक्सन म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध चेहरा. दिग्दर्शक शंकर यांना ‘रोबोट २’
मध्ये रजनीकांतसोबत कोणत्या अभिनेत्याला घ्यावे यावर
विचार सुरू असतानाच एमी जॅक्सनने अक्षय कुमारचे
नाव त्यांना सुचवले. एक वर्षापूर्वी जेव्हा ‘सिंग इज ब्लिंग’ची शूटिंग सुरू
होती. त्यादरम्यानच रोबोट - २ साठीचे कास्टिंग सुरू होते. तेव्हा अक्षय-एमी एकमेकांसोबत ‘सिंग इज ब्लिंग’ मध्ये काम करत होते. अक्षयच्या अभिनयाने ती खूपच प्रभावित झाली अन् तिने अक्षयचे नाव दिग्दर्शकाला रेफर केले.